साकर कारखाना पाहण्यासाठी अनुमती मागतो पत्रलेखन.
Answers
Answer:
करमाळा (सोलापूर) : श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्यांच्या संचालक मंडळाचे अधिकार 15 ऑक्टोबर रोजी संपुष्टात येऊन ता. 16 ऑक्टोबर रोजी राज्य सहकारी बॅंक कारखान्याचा ताबा घेणार आहे. त्यानंतर कारखाना भाडेतत्वावर देण्याचा निर्णय शिखर बॅंक घेणार आहे. दरम्यान, या निर्णयामुळे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार हा कारखाना चालवण्यास घेण्याविषयी सुरू असलेल्या चर्चेला दुजोरा मिळाला आहे. गेली वर्षभरापासून आदिनाथ साखर कारखाना भाडेतत्वावर चालवण्यास देण्याविषयी चर्चा सुरू आहे. मात्र कारखाना भाडेतत्वावर चालवण्यास देण्यासाठी सभासदांच्या सर्वसाधारण सभेत निर्णय घेण्याचे बंधन आहे. मात्र कोरोनाच्या काळात सर्वसाधारण सभा घेण्यासाठी साखर आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी परवानगी नाकारल्याने कारखाना भाडेतत्वावर चालवण्यास देण्याचा निर्णय कसा होणार? याविषयी तालुक्यात उलटसुलट चर्चा सुर होती.