Geography, asked by sp3881012, 3 months ago

साकर कारखाने ऊस क्षेत्राच्या परिसरात ऊभारलेले असतात

कारण​

Answers

Answered by Apekshita
1

साखर ही उसापासून बनते आणि साखर कारखाना हे असे ठिकाण आहे जेथे साखर बनवली जाते ऊस ऊस तोडी कामगारांना त्यांचे ऊस घेऊन फार लांब येण्याची आवश्यकता न पडावी व साखर कारखान्याला सुद्धा ऊस जवळच कुठून तरी उपलब्ध व्हावा या हेतूने साखर कारखाने क्षेत्राच्या परिसरात उभारलेले असतात.

Similar questions