संकट हाच आपला गुरु easy anwers long
Answers
Answer:
संकटकाळी मदतीला धावून येणारा खरा मित्र
असे मित्र लाभणे दुर्मिळ
चांगले गणपत मदतीला धावून येतात
ज्ञानेश्वरी, दासबोध, तुकारामाची गाथा या सारखे ग्रंथ दीपस्तंभासारखे
टिळक, सावरकर, गांधीजी हे तुरुंगात असताना ग्रंथवाचन कळत
दुखी मनाला आधार ग्रंथ देतात
तत्वज्ञानी ग्रंथ तेरे देतात
ललित ग्रंथ लिखाणातून आणि वाचनातून आनंद मिळतो
विनोदी ग्रंथ जीवनाला आनंदी बनवतात प्रसन्न करतात
थोर व्यक्तींचे चरित्रग्रंथ मार्गदर्शक आणि प्रेरणादायी
मानवी जीवनात ग्रंथांना फार महत्त्वाचे स्थान आहे. माणसाचे वर्तमानकालीन जीवन हे भूतकाळ आणि भविष्यकाळ यांच्याशी जोडलेली असते. माणसाला भूतकाळात डोकावून बघायला आणि भविष्याचे स्वप्न रंगवायला कोण शिकवत असेल, तर ते ग्रंथ ! ग्रंथ हेच धरण्यासारखे असतात. मागील काळातील सर्व ज्ञान त्यात साठवून ठेवलेले असते. आपल्या आजच्या जीवनाची पार्श्वभूमी आणि विविध क्षेत्रातील प्रगती आपल्याला ग्रंथामुळे जाणून घेता येते. एक प्रकारे ग्रंथ हे आपले पूर्वज आहेत.
मनुष्य फार वेळ एकटा व एकांकी राहू शकत नाही. त्याला सहवासाची ओढ असते. अशा वेळेस गं त्याला उत्तम सोबत करू शकतात. ग्रंथा केव्हाही उपलब्ध होणार आपला मित्र आहे. लोकलच्या गर्दीतही तो तुमचा संवाद साधू शकतो. एवढेच नाही तर अनुभवाचे शहाणपण शिकवून ग्रंथ तुमच्या आणि तुमच्या मैत्रीचा परिघ विश्व एवढा व्यापक करू शकतो.
ग्रंथ तुमच्या कडून कोणत्याही गोष्टीची अपेक्षा न करता तुम्हाला भरभरून देतच राहतो. ग्रंथ हा माणसाच्या वेगवेगळ्या भावना चा प्रतिसाद देऊन त्याच्या मनाचे उदात्तिकरण करत असतो. मनाच्या उदासीन अवस्थेत एखादा विनोदी ग्रंथ वाचनात आला, तर मनाची मरगळ लगेच नाहीशी होते. एखाद्या संकटाच्या वेळी पूर्वी वाचलेल्या ग्रंथाचे स्मरणही मनाला फार आधार देते. ग्रंथामुळे माणसांना बहुश्रुतता प्राप्त होते. मनात उद्भवणाऱ्या अनेक शंकांचे निरसन ग्रंथ करतात. ग्रंथ माणसाच्या जगण्याची ताकद वाढून आयुष्याकडे बघण्याचा एक्सकच् दृष्टिकोन देतात.
ग्रंथ आपले रंजन करतात, त्याच प्रमाणे बुद्धी वरी संसार करतात. मन संपन्न करतात, एवढेच नाही तर आजारातही ते माणसाला दिलासा देतात. " शहाणे करून सोडावे सकळ जण" हा रामदास आमंत्रण त्यांनी स्वतःच्या जन्मापासून जपला आहे. ग्रंथाकडे आपल्याला काय मिळत नाही ? ग्रंथाद्वारे आपल्याला विविध प्रकारची प्रचंड माहिती मिळते. आपल्याला अपरिचित अशा परिस्थितीत परिसरातील लोकांचे अनुभव ग्रंथातून मिळतात. जगाच्या इतर भागातील लोकांचे जीवन करते. त्यांचा संस्कृतीशी असलेला संपर्क येतो. आपली अभिरुची घडवण्यात ग्रंथाचा फार मोठा वाटा आहे. ग्रंथाचा जितका अधिका अधिक सहवास मिळत जातो तितक्या प्रमाणात आपण प्रगल्भ बनत जातो. जीवन समजून घेण्याची शक्ती वाढते. थोडक्यात, ग्रंथांचा फार मोठा आधार आहे. तो आपल्या केवळ सोबतच नाही तर आपल्या गुरूही आहे.