India Languages, asked by dipakbagul001, 4 months ago

सुखाच्या शोधात असताना याच शतकात दोन महायुद्धे झाली. माणसे किड्यामुग्यांप्रमाणे रगडली . रक्ताच्या नव्या वाहिल्या. युद्धाच्या होमकुंडात असंख्यांची आहुती पडली. सबंध मानवजात युद्धाच्या ज्वालद होरपळून निघाली. दुःखाच्या खाईत लोटली गेली. तरीही अज्ञानी, संकुचित वृत्तीच्या मानवगटांचा सुखाचा शांततेचा शोध चालूच आहे. त्यामुळे तिसरे महायुद्ध मानवावर केव्हा कोसळेल याचे अचूक अनुमान कोणाला करता येत नाही. कालाचे अनुमान कोणाला करता येत नसले तरी त्याच्या आगमनाची निश्चितता नक्की आहे. आगामी प्रलयात बेहद्द मानबहानी होऊन स्वत:च्या अस्तित्वावरच गदा येत असल्यामुळे मानव हादरला आहे. या दुःखी झाला आहे. चिंतातूर झाला आहे. भयभीत झाला आहे. त्याचे मनःस्वास्थ्य बिघडले आहे; त्याच्या प शांतता ढळली आहे. तो वेडापिसा झाला आहे.

मानवाच्या पूर्वकर्तृत्वाचा दाखला या मानवाच्याच निरनिराळ्या स्वार्थी संकुचित गटांना दाखवला. त्याचा विजयाच्या कथा त्यांना ऐकविल्या, त्याच्या अपयशाचा, दोषांचा, दुष्ट कारवायांचा पाढा त्यांना ऐकविला, तर त्याचे बेभान झालेले चित्त स्थिरावेल. भांबावलेले मन विचारप्रवर्तक होईल. बऱ्यावाईटाचा, सत्याअसत्याचा विचा भना होईल असा भरवसा वाटतो. तसे झाले तर जगात शांतीचे, सुखाचे साम्राज्य नांदावयास हरकत नाही. याकरिताच काम इतिहासाच्या अभ्यासाची आवश्यकता आहे, असे मला वाटते. सारांश : मनुष्य सुख शोधत असताना दोन महायुद्धे झाली व त्यात अपरिमित मानवहानी झाली. तरीही थोडया

मानवांचा सुखाचा शोध बालूच आहे. त्याचबरोबर तिसऱ्या महायुद्धाचे भयही त्याला वाटते आहेच. पण माणूस अ कर्तृत्ववान आहे. तो विधायक कार्य करतो. हा इतिहास जर या स्वार्थी संकुचित मानव गटांना दाखवला तर त्यांच्यातील विध्वंसक वृत्ती नाहीशी होईल आणि जगात शांतता नांदेल म्हणून इतिहासाच्या अभ्यासाची गरज आहे.​

Answers

Answered by jagtapsiddhi2005
0

actually what is the question?

Answered by parikhprachi787
1

Answer:

सारांश लेखन of the above passage

Attachments:
Similar questions