संख्या रेषेवर P बिंदूचा निर्देशक -7 आहे तर P पासून 8 एकक अंतरावर असणाऱ्या बिंदूंचे निर्देशक काढा.
Answers
Answered by
49
★उत्तर - p बिंदूपासून 8 एकक अंतरावर असणाऱ्या बिंदूचे निर्देशक x मानूया.
या बिंदूच्या बाबतीत दोन शक्यता संभवतात .
1) A हा बिंदू P बिंदूच्या डावीकडे प पासून 8 एकक अंतरावर असल्यास ,
-7 > x
∴ 8=-7 -x
∴ x =-7-8
∴ x=-15
A या बिंदूचा निर्देशक - 15 आहे.
2) B हा बिंदू p बिंदूच्या उजवीकडे P पासून 8 एकक अंतरावर असल्यास ,
x > -7
∴ 8= x - ( -7)
∴8=x+7
∴ 8 - 7= x
∴ x = 1
B या या बिंदूचे निर्देशक 1 आहे.
ख्या रेषेवर P बिंदूचा निर्देशक -7 आहे तर P पासून 8 एकक अंतरावर असणाऱ्या बिंदूंचे निर्देशक -15 व 1 आहे
धन्यवाद...
Similar questions
Math,
7 months ago
Business Studies,
7 months ago
Environmental Sciences,
7 months ago
Physics,
1 year ago