साखळी पूर्ण करा.
जलचक्र....
Attachments:
Answers
Answered by
10
Answer:
Raja Harishchandra (transl. King Harishchandra) is a 1913 Indian silent film directed and produced by Dadasaheb Phalke. It is often considered the first full-length Indian feature film. Raja Harishchandra features Dattatraya Damodar Dabke, Anna Salunke, Bhalchandra Phalke, and Gajanan Vasudev Sane and is based on the legend of Harishchandra, with Dabke portraying the title character. The film, being silent, had English, Marathi, and Hindi-language intertitles
Answered by
1
साखळी पूर्ण करा.जलचक्र.
- जलचक्र हा पृथ्वी वर दिसून येणाऱ्या पाण्याच्या चक्र आहे.
- सूर्याच्या उष्णतेने समुद्राच्या पाण्याची वाफ होते, वाफेचे ढग बनते आणि पावसाद्वारे हे पाणी पुन्हा पृथ्वी वर पड़ून नद्यांद्वारे समुद्राला मिळते.
- या क्रिया जलचक्रात घडतात .
- जल चक्र नसला तर पाणी वा़फ होणार नाही, वाफेचा ढग बनणार नाही. ढगातून पाऊस पडणार नाही .
जलचक्र
पाणी → सुर्येची उष्णता → वाफ़ → ढग → पाऊस → नदी → समुद्र
#SPJ2
Similar questions