India Languages, asked by Aaditya721, 6 months ago

साखर समानार्थी शब्द​

Answers

Answered by shishir303
0

साखर चा समानार्थी शब्द...

साखर : शर्करा, गोड़

स्पष्टीकरण :

साखर हा एक अन्नपदार्थ आहे ज्याचा वापर अन्नात गोडवा आणण्यासाठी केला जातो. उसाच्या रसापासून साखर तयार केली जाते.

समानार्थी शब्द समान अर्थ असलेल्या शब्दांचा उल्लेख करतात. असे शब्द जे वेगळ्या प्रकारे उच्चारले जातात, परंतु समान अर्थ असतात. त्यांना समानार्थी शब्द म्हणतात. समानार्थी शब्दला पर्यायवाची शब्द पण म्हणतात.

Similar questions