Hindi, asked by ak3611743, 3 days ago

साखर शाळा ही कोणत्या मुलांसाठी असते ​

Answers

Answered by XxItzRakshaxX
6

Answer:

साखरशाळा म्हणजे ऊसतोडणी कामगारांच्या मुलांसाठी ऊसतोडणी होणाऱ्या भागात चालवल्या जाणाऱ्या हंगामी शाळा. ही मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी १९९४ सालापासून महाराष्ट्रातील काही भागात त्यांच्या तात्पुरत्या वस्तीवरच हंगामी शाळा सुरू करण्यात आल्या. ... त्यांना साखर शाळा असे नाव देण्यात आले.

Answered by dayanandbhosale82
0

Answer:

साखर शाळेत जाणाऱ्या मुलांना तुम्ही काय मदत कराल

Similar questions