Geography, asked by Saikiran4260, 1 year ago

साखर उद्योगातील दुय्यम उत्पादनांचे वर्णन करा.

Answers

Answered by tommy000
0

in which standard do u learn????

i will answer in comments..

.

Answered by Hansika4871
0

साखर बनविण्यासाठी उसाचा वापर केला जातो. ऊसामध्ये सूच्रोज, गुळ आणि सिरप असते (सिरप च्या मदतीने साखर बनवतात)

साखर बनवताना उसाचे दुय्यम उत्पादने बनतात.

मोलासेस, प्रेस माती (प्रेस मड) आणि बागीस.

बागीस म्हणजे जेव्हा आपण उसाला क्रॅश करतो तेव्हा चोंदा बाकी राहतो, ह्याचा वापर करून पेपर, गुरांसाठी खाणे आणि इत्यादी वस्तू बनवल्या जातात.

आणि मोलासेस चा वापर वेगवेगळे रसायान बनवायला वापरतात.

Similar questions