Art, asked by likefreefire1, 3 months ago

३) सुखदायी आरोग्याची व्याख्या लिहून
स्पष्ट करा.BA/Bcom​

Answers

Answered by like19
3

'सुखदायी आरोग्याची व्याख्या'

जागतिक आरोग्य संघटनेने 'सुखदायी आरोग्याची' व्याख्या पुढीलप्रमाणे केली आहे,

जी व्यक्ती, शारीरिक, मानसिक, सामाजिक व आध्यात्मिक अशा चारही बाजूंनी स्वास्थ्य अनुभवते ती व्यक्ती खरे 'सुखदायी आरोग्य' अनुभवते. या व्याख्येमुळे एक गोष्ट स्पष्ट होते. 'फक्त शारीरिक आरोग्य हा एकच पैलू महत्त्वाचा नाही. 'एखाद्या व्यक्तीच्या नखात रोग नसेल परंतु तिचे मानसिक संतुलन ढळलेले असेल किंवा ती समाजाच्या इतर व्यक्तींबरोबर नीट वागू शकत नसेल, तर सुखदायी आरोग्य तिला लाभले आहे असे म्हणता येणार नाही.

Similar questions