History, asked by ShubhamBudhakar, 1 month ago

१८५७ साली खानदेशात __ यांच्या नेतृत्वाखाली भिल्लानी उठाव केला.​

Answers

Answered by shradhanjalisahoo67
40

Answer:

१८२५ मध्ये सेवाराम सोनारच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी उठाव केला.

Answered by ganishkashyap
0

Answer:

Sevaram Sonar

Explanation:

१८५७ मध्ये सेवाराम सोनार यांच्या नेतृत्वाखाली भिल्लानी खानदेशात उठाव केला.अबुल फझल (ग्लॅडविनची आईनेअकबरी 1157) नुसार, खानदेश हे नाव गुजरातच्या अहमद-1 (1411-1443) याने फारुकी राजांपैकी दुसरे मलिक नासिर याला दिलेल्या “खान” उपाधीवरून आले आहे. काही स्त्रोतांनुसार, हे नाव महाभारतातील खांडव जंगलातून आले आहे

Similar questions