Art, asked by Rutujauike75090, 3 months ago

सुलेखन कार्यशाळेत तुमच्या वर्ग मैत्र मैत्रिणीने विशेष प्राविण्य मिळविले. त्याबद्दल त्यांचे तिचे अभिनंदन करणारे पत्र लिहा(plz help me) and plz do not write any answer don't take funny.... (plz help me)​

Attachments:

Answers

Answered by harshchandolkar
6

Explanation:

mark me as a brainliest answer

Attachments:
Answered by rajraaz85
11

Answer:

०१, रामानंद सोसायटी,

अमरावती-४००४२३

२८ फेब्रुवारी, २०२१

प्रिय श्वेता,

सुलेखन स्पर्धेत तुला मिळालेल्या यशा बद्दल तुझे खूप खूप मनापासून अभिनंदन. तुझे हस्ताक्षर हे लहानपणापासूनच सुंदर आहे. आम्हा सर्वांना तुझे हस्ताक्षर खूप आवडायचे. जो कोणी तुझे लेखन बघायचा त्याचे डोळे दिपून जायचे.

तुझ्या लेखनाचा छंद असाच पुढे चालू ठेव म्हणतात, माणसाच्या हस्ताक्षरावरून त्याची ओळख निर्माण होते ते खरेच आहे. जसे तुझे अक्षर सुंदर अगदी त्याप्रमाणे तुझा स्वभाव देखील आहे.

यापुढेही तुला असेच यश तुला मिळत राहावे अशी देवाकडे प्रार्थना करते.

कळावे,

तुझी प्रिय मैत्रीण

रोहिणी

Similar questions