Hindi, asked by santoshpathare5353, 8 hours ago

सालील शब्दांच्या आधारे कथालेखन करा शेत, डोंगर, धरण, शेतकरी, मुलगा​

Answers

Answered by sakshilahane721
22

कथालेखन - उपयोजित लेखनप्रकारामध्ये ‘कथालेखन’ हा घटक विद्यार्थ्यांच्या सृजनशील लेखनाला वाव देणारा आहे.

कल्पना, नवनिर्मिती, स्वभाषेत प्रकटीकरण हे या वयोगटाचे वैशिष्ट्यपूर्ण पैलू आहेत. कथालेखनाच्या योग्य सरावाने

भावी कथालेखक घडू शकतील.

कथाबीजानुसार कथांचे विविध प्रकार पडतात.

कथालेखन उदा.,

(१) शौर्यकथा ,

(२) विज्ञान कथा ,

(३) बोधकथा ,

(४) ऐतिहासिक कथा ,

(५) रूपककथा ,

(६) विनोदीकथा इत्यादी.

Similar questions