Social Sciences, asked by Aditya415110, 11 months ago

२०१६ साली महाराष्ट्रातील कोणता जिल्हा “पहिला संपुर्ण डिजीटल जिल्हा” म्हणून घोषित झाला? ​

Answers

Answered by shishir303
1

नागपूर हा राज्यातील पहिला डिजिटल जिल्हा असल्याची घोषित झाला।

महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी नागपूर हा राज्यातील पहिला डिजिटल जिल्हा असल्याची घोषणा केली. ते सांगितले की लवकरच महाराष्ट्र देशातील पहिले डिजिटल राज्य होईल।

मुंबईतील सायन येथील षण्मुखानंद सभागृहात आयोजित सेवा हमी कायद्यांतर्गत करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागपूर जिल्हा १०० टक्के डिजिटल झाल्याची घोषणा केली.

Answered by Anonymous
12

Answer:

2016 साली महाराष्ट्रातील नागपूर हा जिल्हा पहिला संपूर्ण डिजित जिल्हा म्हणून घोषित केला

Similar questions