सोलापुरात सरकराने मार्शल लॉ म्हणजेच लष्करी कायदा जारी केला
Answers
Answered by
2
Answer:
सोलापूरच्या स्वातंत्र्यलढ्यात आंदोलन दडपण्यासाठी मार्शल लॉ लागू करून ब्रिटिश सरकारने सोलापूर लष्कराच्या ताब्यात दिले होते. ब्रिटिशांच्या १५० वर्षांच्या राजवटीत 'मार्शल लॉ'ची अंमलबजावणी झालेले एकमेव शहर सोलापूर होते, अशी ऐतिहासिक दस्ताऐवजांत नोंद आहे.
Similar questions
Math,
12 days ago
Math,
24 days ago
Math,
9 months ago
Math,
9 months ago
Social Sciences,
9 months ago