सेल्सिअस तापमानामध्ये ........
मिळवले की केल्विन तापमानाची किंमत मिळते ?
Answers
Answer:
सेल्सिअस तापमानामध्ये, २७३.१५ मिळवल्यावर
केल्विन तापमानाची किंमत मिळते.
सेल्सियस आणि केल्विन हे वैज्ञानिक मोजमापांसाठी वापरले जाणारे तापमानाचे दोन महत्त्वपूर्ण मोजमाप आहेत.सेल्सिअस तापमानात डिग्री चिन्ह असते तर केल्व्हिनमध्ये दर्शवलेल्या तापमानात चिन्ह वापरले जात नाही.
सेल्सियसचे रूपांतर केल्विन मध्ये करण्यासाठी सूत्र आहे:
के = डिग्री सेल्सियस +२७३.१५
केल्विनचे रूपांतर सेल्सियस मध्ये करण्यासाठी सूत्र आहे:
डिग्री सेल्सियस = के - २७३.१५
Explanation:
Answer:
Celsius and Kelvin are the two most significant temperature scales for logical estimations. .
Pen dowb your Celsius temperature and include the value of 273.15 to the noted temperature.
K = °C + 273.15
The answer will be obtained in Kelvin.
The Kelvin temperature scale doesn't utilize the degree (°). The explanation is on the grounds that Kelvin is a flat out scale, of total zero, while the zero on the Celsius scale depends on the properties of water.
Therefore, the estimations recieved in Kelvin will consistently be bigger numbers than in Celsius.