सामूहिक कृती हा चळवळ गाभा असतो.
Answers
Answer:
एका स्थानिक वर्तमानपत्रातील ही बातमी वाचा.
[बालविवाहावि रोधीच्या चळवळीला बरेच यश आले असून बालविवाहाच्या प्रमाणात सुमारे ५०%घट झाली आहे. या चळवळीतील
कार्य कर्त्यांनी खूप सजगपणे काम केले. हुंडाविरोधी चळवळीच्या कार्य कर्त्यांनीही त्यां ना मदत केली. याच परिसरात आता कुपोषणाविरोधी मोहीम हाती घेणे आवश्यक आहे. कारण गरिबी आणि कुपोषण या आणखी दखल घेण्याजोग्या समस्या आहेत.]
वर्तमानपत्रातल्या या बातमीत चळवळींचा उल्लेख आहे. त्याचा अर्थ तुम्ही सांगू शकाल का?
या बातमीत सुटे-सुटे असे एकेक विषय दिसतात. म्हणजे चळवळी एकाच विषयाशी संबंधित असतात का?
चळवळींनी परस्परांना सहकार्य केल्यास ती अधिक प्रभावी होईल असे तुम्हांला वाटते का?
मागील पाठात आपण राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांविषयी जाणून घेतले. राजकीय पक्ष सत्तेच्या स्पर्धेत असतात व निवडणुका जिंकून ते सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात. राजकीय पक्षांची भूमिका सर्व समावेशक स्वरूपाची असते. त्यांना कोणत्यातरी एकाच प्रश्नावर लक्ष केंद्रित करून चालत नाही. सार्वजनिक स्वच्छतेपासून ते अवकाश संशोधनापर्यंतच्या सर्व बाबींचा त्यांना राष्ट्रीय भूमिकेतून विचार करून निर्णय घ्यावा लागतो. समाजातल्या सर्व समाजघटकांच्या समस्यांसाठी राजकीय पक्षांकडे काही कार्यक्रम असावा लागतो. शेतकरी, कामगार, उद्योजक, महिला, युवा वर्ग, ज्येष्ठ व्यक्ती अशा सर्वांचा विचार करून राजकीय पक्ष धोरणे ठरवतात.
Answer:
Yes you can!
Explanation:
Pls mark branliest