सामाई परीक्षा२०२२
विषय: अर्थशास्त्र
वर्ग: ११ आर्ट्स
--------------------------------------
प्र१ ला खालील प्रश्नांची उत्तरे लिहा (कोणतेही तीन) (१२)
१) संपत्तीची वैशिष्ट्ये स्पष्ट करा
२)मानवी गरजांची वैशिष्ट्ये स्पष्ट करा
३)पैशाचे दुय्यम कार्य सांगा
४) भारतातील वाढत्या जन्मदराची कारणे स्पष्ट करा
५)भारतातील दारिद्र्याचे प्रकार स्पष्ट करा
६) शहरी बेकारी चे प्रकार स्पष्ट करा
प्र 2 रा फरक स्पष्ट करा (कोणतेही दोन) (१०)
१) आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास
२) जन्मदर आणि मृत्युदर
३)ग्रामीण दारिद्र्य आणि शहरी दारिद्र्य
प्र३ रा खालील विधानाशी सहमत आहात किंवा नाहीत ते सकारण स्पष्ट करा (कोणतेही तीन) (१२)
१) सापेक्ष दारिद्र्य ही सार्वत्रिक संकल्पना आहे
२) घर्षणात्मक बेकारी ही तात्पुरत्या स्वरूपाचे असते
३) सर्वच गरजा एकाच वेळी पूर्ण होत असतात
४) मानवी गरजा ह्या हवामान व पसंतीक्रमानुसार बदलत असतात
५) वस्तुविनिमय आत कोणत्याही अडचणी दिसून येत नाहीत
प्र४ था खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा (कोणतेही दोन) (१६)
१) दारिद्र्य म्हणजे काय? भारतातील दारिद्र्य वाढीची कारणे स्पष्ट करा
२) स्थूल अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पना स्पष्ट करा
३) बेकारी म्हणजे काय?भारतातील बेकारी वाढीची कारणे स्पष्ट करा
Answers
Answer: