सामाजिक नियंत्रणाची माध्यम कोणती ?
Answers
Answered by
2
सामाजिक नियंत्रणाचे अनौपचारिक व औपचारिक हे दोन प्रमुख प्रकार होत. अनौपचारिक सामाजिक नियंत्रणात अधिकतर धार्मिक परंपरा व रीतिरिवाज, रुढी, लोकाचार आणि लोकनीती ही साधने प्रभावी ठरतात. या साधनांमध्ये धर्म हा सामाजिक नियंत्रणाचा सर्वांत प्रभावी प्रकार होय. समाजात धर्माचे महत्त्व विलक्षण आहे.
Answered by
0
Answer:
- सामाजिक नियंत्रणाचे अनौपचारिक व औपचारिक हे दोन प्रमुख प्रकार होत. अनौपचारिक सामाजिक नियंत्रणात अधिकतर धार्मिक परंपरा व रीतिरिवाज, रुढी, लोकाचार आणि लोकनीती ही साधने प्रभावी ठरतात. या साधनांमध्ये धर्म हा सामाजिक नियंत्रणाचा सर्वांत प्रभावी प्रकार होय. समाजात धर्माचे महत्त्व विलक्षण आहे.
Similar questions