History, asked by chavanadityarajendra, 1 month ago

सामाजिक समता निर्माण होण्यासाठी संविधानाने नागरिकांना दिलेलं हक्क कोणते​

Answers

Answered by ShauryaSamrat42
19

Answer:

ye kon si bhasa hai please batae

Answered by xXMrsBewafaXx
2

Answer:

समतेचा हक्क

भारतीय राज्यघटनेच्या कलम 14 ते 18 मध्ये समतेच्या हक्कांचा उहापोह करण्यात आला आहे. कायद्यासमोर सर्व नागरिक समान आहे हे समतेच्या हक्कात मुख्यत: अंतर्भूत आहेत. याचाच अर्थ असा की कायद्याने सर्वांना सारखंच संरक्षण दिलं आहे. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान काही ठिकाणी अपवाद आहेत.

♛ xXMrsBewafaXx ♛

Similar questions