सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कोणकोण त्या समाजसुधारकांनी कार्य केले
Answers
Answered by
46
Explanation:
सामाजिक सामाजिक क्षेत्रात दर्शन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खूप मदत केली आहे दलित समाज अल्पसंख्यांक यांच्यासारखे खूपशी समाज होता की त्यांना त्यांचा हक्क मिळत नव्हता तर त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांना हक्क मिळवून देण्यासाठी भारतीय संविधान लिहिलेले आहे आणि तसेच सावित्रीबाई फुले मुलींना शिक्षण देण्यासाठी त्या मुलींना शिकू देण्यासाठी त्यांनी खूप काम करून कष्ट करून मुलींसाठी शाळा दिलेली आहे ज्योतिबा फुले यांनी पण तसेच केलेल्या यांनी केलेले आहे महात्मा गांधी यांनी म्हटले होते की तुम्ही एका गालावर मारले तर दुसरा गाल यावर पण मारा संत तुकडोजी महाराज
Similar questions