Social Sciences, asked by hatlebhavna, 4 days ago

सामाजिक विषमतेच्या निर्मुलनात यूवा वर्गाची भुमिका​

Answers

Answered by balasahebtodkari9075
0

Answer:

जन्माला आलेल्या व्यक्तीला आपला सामाजीक स्तर बदलण्याची संधी आहे की नाहि यानुसार सामाजीक स्तरीकरणाचे बंदिस्त स्तरीकरण आणि मुक्त स्तरीकरण असे दोन मुलभूत प्रकार पाडले जातात जेव्हा जन्माच्या आधारे व्यक्तीला विशीष्ट स्तराचा सदस्य मानले जाते तेव्ह आतिला त्या स्तरात कायम रहावे लागते

Similar questions