Math, asked by jalnilarakesh736, 1 month ago

सीमा जवळ 24वह्या व 20पुस्तके आहेत तर व्ह्याचे पुस्तकाशी असलेल्या गुणोत्तर काढा.​

Answers

Answered by shj0570515
14

Answer:

ratio = 24/20 = 6/5 = 6:5

Step-by-step explanation:

Answered by sanket2612
0

Answer:

या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ६:५.

Step-by-step explanation:

गुणोत्तर म्हणजे ratio.

गुणोत्तराचा वापर दोन संज्ञांची तुलना करण्यासाठी केला जातो.

गुणोत्तर नेहमी अपूर्णांकाच्या रूपात लिहिले जाते.

दोन संज्ञांचा गुणोत्तर काढण्यासाठी एका संज्ञेला दुसऱ्या संज्ञेने भागिले जाते.

वह्यांची संख्या: २४

पुस्तकांची संख्या: २०

म्हणून वह्या: पुस्तके = २४/२० = ६:५

म्हणून वह्यांचा पुस्तकांशी गुणोत्तर आहे ६:५.

#SPJ3

Similar questions