Political Science, asked by seloreamit, 2 days ago

सामान्य एहा ही संकल्पना कोनाची आहे

Answers

Answered by najmeenansari38
0

समाजाच्या सामूहिक हितासाठी सर्वांची मिळून सर्वांना समान अशी सार्वत्रिक भावना वा इच्छा. ही संकल्पना प्रथम दनी दीद्रो (१७१३-८४) या फ्रेंच साहित्यिक-तत्त्वज्ञ याने लांसिक्लोपेदी या संकलित विश्वकोशात प्रथम नजरेस आणली.

Similar questions