सामान्य मानसशास्त्र व प्रायोगिक मानसशास्त्र यांच्यातील भेद थोडक्यात लिहा.
Answers
Answered by
13
सामान्य मानसशास्त्रात मानसशास्त्राचा अभ्यास करून तो सरळ सरळ रोजच्या जीवनात माणसांच्या समस्या सोडवायला वापरला जातो बघा...
याउलट प्रायोगिक मानसशास्त्रात वेगवेगळे मानसशास्त्रीय प्रयोग केले जातात. हे प्रयोग माणूस आणि प्राणी या दोघांवरही केले जातात बघा.. आणि यातून एक संशोधन केले जाते ते वापरून मानसशास्त्राच्या समस्या सोडवल्या जातात बघा...
Explanation:
Answered by
9
मानसशास्त्राची पहिली पहिली प्रयोगशाळा विल्यम वुडन्ट ( Wilhelm Wundt) यांनी लिपझींग (Leipzig) जर्मनी येथे सुरू केली.
plz mark me as brainliest
Similar questions
World Languages,
28 days ago
Science,
28 days ago
English,
28 days ago
Math,
1 month ago
Math,
9 months ago