India Languages, asked by mohitmy3057, 1 month ago

सामान्य रुप आणि मूळ शब्द समजावून सांगा

Answers

Answered by takawaleanushka
0

Answer:

सामान्य रूप = विभक्तीचे प्रत्यय लागण्यापूर्वी नामाच्या किंवा सर्वनामाच्या मूळ रूपात जो बदल होतो, त्याला ' सामान्य रूप ' असे म्हणतात.

उदाहरण = मी गावाला गेले.

मुळशब्द = गाव .

सामान्य रूप = गावा .

Similar questions