सामान्य रूप म्हणजे काय विविध उदाहरणे द्या व तक्ता तयार करा.
Answers
Answered by
6
Answer:
संपादन करा
नामाला किंवा सर्वनामाला विभक्तिप्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लागण्यापूर्वी त्याचे जे रूप होते त्याला 'सामान्यरूप' असे म्हणतात.
उदा : 'पत्र' या शब्दाला तृतीया विभक्तीचा प्रत्यय लावल्यास 'पत्राने' असे रूप होते. यातील 'पत्रा' हे सामान्यरूप असते.
Similar questions