Physics, asked by NoSpamPlz50, 3 months ago

सामान्य सर्वनामे किंवा अनिश्चित सर्वनामे .... व्याख्या लिहा .​

Answers

Answered by SweetCandy10
15

Answer:

\huge \mathbb \color{blue}{ANSWER \implies}

सामान्य सर्वनामे किंवा

अनिश्चित सर्वनामे :-

कोण, काय ही सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता ती कोणत्या नामांबद्दल आली आहेत हे निश्चितपणे सांगता येत नाही, तेव्हा त्यांना अनिश्चित सर्वनामे असे म्हणतात. उदा.

  • कोणी कोणास हसू नये.
  • त्या पेटीत काय आहे ते सांगा.
  • या सर्वनामांना ‘सामान्य सर्वनामे’ असेसुद्धा म्हणतात.

\huge  \large \mathfrak \pink {Hope \:  It's  \: Help \: You}

\boxed{ \bold  \purple{Mark \: As \: Brainlist }}

Answered by Angelicutie05
3

Answer:

Above Answer is correct Sis

Similar questions