Social Sciences, asked by dollychaudhary1481, 5 hours ago

सामान्य विज्ञान इयत्ता सहावी प्रश्न एक खालील वाक्यातील योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा
सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्याच्या या खगोलीय वस्तू मध्ये चंद्र हा बटुग्रह आहे
अन्सर काय?

Answers

Answered by vedanginikam2103
0

Answer:

सूर्य हा एक तारा असून त्या भोवती पृथ्वीसहित 8 ग्रह फिरतात.

चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे.

प्रत्येक दिवशी चंद्रोदय आदल्या दिवसापेक्षा सुमारे 50 मिनिटे उशिरा होतो.

चंद्राला पृथ्वीभोवती एक परिभ्रमण करण्यास 27.3 दिवस लागतात.

एका अमावस्येपासुन दुसर्यार आमवस्येपर्यंतचा काळ 29.5 दिवसांचा असतो.

एकूण 88 तारकासमूह मानले जातात. त्यातील 37 तारकासमूह उत्तर खगोलीय तर 51 तारकासमूह दक्षिण खगोलीय आहेत.

प्राचीन भारतीय खगोल अभ्यासकांनी 27 नक्षत्रांची कल्पना केली आहे.

प्लूटो आणि त्याच्यासारख्या इतर खगोलीय वस्तूंना आता बटुग्रह म्हणून ओळखतात.

Similar questions