सामान्यपणे निरोगी मानवाच्या हृदयाचे दर
मिनिटास
ठोके पडतात.
45
100
60
72
01:58
Answers
Answered by
2
Answer:
72
Explanation:
सामान्यपणे मानवी हृदय दर मिनिटास 72 वेळा आकुंचन पावते. सरासरी सहासष्ट वर्षांच्या आयुष्यातील कालखंडामध्ये हृदय पंचवीस लक्ष वेळा अकुंचन पावते. स्त्रियामध्ये हृद्याचे सरासरी वजन 250-300 ग्रॅम आणि पुरुषामध्ये 300-350 ग्रॅम असते. अपृष्ठवंशी प्राण्यामध्ये हृदय म्हणजे एक लहान आकाराची पिशवी किंवा आकुंचन पावणारी नलिका असते.
गर्भावस्थेमध्ये पहिल्या महिन्यात हृदयाचे ठोके मिनिटास सरासरी 100 असतात.
Similar questions