Hindi, asked by sandipdpatil3777, 1 month ago

सामान्यरूप म्हणजे काय ?​

Answers

Answered by jaswasri2006
1

सामान्यरूप म्हणजे काय

hope this will help you

Answered by vemareddyrangam
2

Answer:

सामान्यरूप विभक्ती प्रत्यय लावण्यापूर्वी नामाच्या किंवा सर्वनामाच्या स्वरूपात जो बदल होतो त्याला सामान्यरूप असे म्हणतात. नामाला किंवा सर्वनामाला विभक्तिप्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लागण्यापूर्वी त्याचे जे रूप होते त्याला 'सामान्यरूप' असे म्हणतात. हा बदल पदाच्या शेवटच्या अक्षरातील स्वरात होतो.

Explanation:

please mark as brainliest answer

Similar questions