सामान्यरूप• पुढील शब्दांची सामान्यरूपे लिहा. (1) अभ्यासाविषयी-. (2) खेळपट्टीचा - (3) कोतुकास- (4)महोत्सवात -
Answers
Answered by
1
Answer:
सामान्य रुपे.
(1) अभ्यासाविषयी-. अभ्यासा
(2) खेळपट्टीचा -. खेळपट्टी
(3) कौतुकास- कौतुका
(4) महोत्सवात -. महोत्सवा
Similar questions