सुमार एकतृतीयाश साराशलिहा.
आ) खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा.
1) जाहिरात लेखन
खालील मुद्यांच्या आधारे सुसज्ज पाळणागृहाची जाहिरात तयार करा.
मुद्दे वयोगट-3 महिने ते 2 वर्ष
* स्थळ / परिसर
*प्रशिक्षित परिचारिका
*मातेसमान संगोपन
*कोरोना कवच
Answers
Answer:
Explanation:
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
Jump to navigationJump to search
विपणनाच्या संदेशांचे छापिल, दृक अथवा श्राव्य स्वरूपात, एखादे उत्पादन अथवा तत्सम काही कल्पना,सेवा यांचे प्रगटन करणे याला 'जाहिरात' करणे म्हणतात.त्यात खुलेपणे प्रायोजिकत्व नमूद असते.यात खाजगी संदेश नसतात.जाहीरात म्हणजे 'जाहीर करणे', असा त्याचा साधासोपा अर्थ होतो.अशा जाहिरातीचे प्रायोजक सहसा उद्योगपती असतात, जे त्यांच्या उत्पादनाची अथवा सेवेची विक्री/कार्य वाढावी/वे व त्याद्वारे नफा मिळवावा अशी त्यांची ईच्छा असते.या जाहिरातींवर ते देणाऱ्याचे नियंत्रण असते. जाहिरात देण्यासाठी छापिल, दृक-श्राव्य अशा जन-माध्यमांचा वापर होतो. Advertising हा शब्द Latin भाषेतून घेण्यात आलेला आहे. मूळ Latin शब्द Advert. त्याचाच अर्थ लक्ष वेधून घेणे असे सांगता येईल. लक्ष वेधून घेण्याचे कार्य करणे म्हणजे"ADVERTISING"किंवा "जाहिरात"करणे होय. वस्तू व सेवांची मागणी निर्माण करणारी कला म्हणजे जाहिरात होय.