History, asked by pramodjaybhaye55, 9 months ago

) स्मारकांमध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश
होतो?​

Answers

Answered by Anonymous
21

Explanation:

१.स्मारकांमध्ये ऐतिहासिक समृद्धि पाहायला मिळते.

२.स्मारक एखाद्या थोर व्यक्ति किंवा गोष्टीची आठवण करून देतात.

३.स्मारकांमध्ये पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी नीट व्यवस्था केलेली असते.

४.ऐतिहासिक वारसा जपून ठेवण्यासाठी स्मारकांची महत्वाची भूमिका असते.

५. लोकांना एखाद्या महत्वपूर्ण घटनेची माहिती मिळवून देण्यासाठी स्मारकांमध्ये योग्य ते साहित्य उपलब्ध असतात.

hope it helps you dear ❤❤❤

have a wonderful day✌✌✌✌

Similar questions