History, asked by iqbalnasir763, 7 months ago

स्मारकांमध्ये समावेश न होणारी बाब?
अ.समाधी
ब.कबर
क.वीरगळ
ड.ओव्या

Answers

Answered by ghaisasprasad32
0

ड. ओव्या

Explanation:

ओव्या हे एक कवितेचा प्रकार आहे। बाकी सगळे हे स्मारक का चे प्रकार आहेत।

Similar questions