India Languages, asked by tirtha15, 2 months ago

सामासिक शब्दांचा विग्रह करून समास ओळखा. १) क्षणोक्षणी २) चहापाणी ३) चतुर्वेद​

Answers

Answered by abhi94827
2
3 is the correct answer hope it is helpful to you
Answered by qwstoke
2

दिलेल्या शब्दांचा विग्रह करून समासाची खलील प्रकारे ओळख केली आहेत ।

दोन किंवा अधिक शब्दांना एकत्र करून नवीन शब्द तयार होते, शब्दांचा अशा एकत्रीकरणास समास असे म्हणतात.

१) क्षणोक्षणी - प्रत्येक क्षणाला

अव्यवीभाव समास

  • या समासात पहिले पद महत्ववाचे असते .

२) चहापाणी - चहा आणि पाणी

व्दंव्द " समास’

  • या समासातील अथवा, व, किंवा या उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात. यात दोन्ही पद महत्वाचे असतात .

३) चतुर्वेद - चार वेदांचा समुदाय

  • द्विगू समास
  • ज्या समासात पहिले पद हे संख्यावाचक विशेषण असुन सम्पूर्ण सामाजिक शब्दाला समुदायवाचक अर्थ तयार होतो, द्विगू समास असे म्हणतात
Similar questions