Hindi, asked by himanshu12322, 1 year ago

सामासिक शब्द का विग्रह 

सप्तरंग and गुरू शिष्य. यांच्या विग्रह व समास ओळखा....

they is no option of marathi so i had in in hindi so pay attention.....
please following question as fast as possible...



please follow me....

Answers

Answered by vibhavrimishra
5

Answer:

  1. sat rangon ka samooh. (digu smas)
  2. guru aur shishy (dwand smas)

Answered by franktheruler
0

सप्तरंग आणि गुरु शिष्य यांच्या विग्रह व समास ओळखायचा आहे

  • सप्तरंग शब्दाचा समास विग्रह आहे सात रंगाचा समूहसमासचा प्रकार आहे द्विगु

मास.

  • गुरूशिष्य या शब्दाचा समास विग्रह आहे गुरु आणि शिष्य . समासचा प्रकार आहे द्वंद्व समास.
  • मराठीमध्ये बोलताना शब्दांतील परस्परसंबंध दाखवणारे काही शब्द आणि विभक्ती प्रत्यय गाळून जे सोपे शब्द तयार करतो, या शब्दांच्या एकत्रीकरणाला किंवा जोडणीला समास असे म्हणतात.
  • मराठी व्याकरणात अशा प्रकारे तयार झालेल्या जोडशब्दाला सामासिक शब्द असे म्हणतात.
  • व्दिगू समास : ज्या कर्मधारय समासात पहिले पद संख्या वाचक विशेषण असते आणि त्या शब्दाच्या योगाने समुदाय तयार होतो , त्याला व्दिगू समास असे म्हणतात. उदाहरण पंचवटी, त्रिदल, त्रिपुर
  • व्दंव्द समास : ज्या समासात आणि, किन्वा, अथवा या शब्दाचा प्रयोग केला जातो ,त्याला व्दंव्द समास असे म्हणतात. उदाहरण दहीभात .

#SPJ2

Similar questions