Hindi, asked by neha8260, 6 months ago

सामासिक शब्द
(३) खालील सामासिक शब्दांचा विग्रह करा.
विग्रह
(i) यथाशक्ती
(ii) गावोगाव
हे मराठी भाषा आहे. ​

Answers

Answered by HitishaBurumkar
6

Answer:

1. पूर्ण शकतीचा वापर

2. प्रत्येक गावी

Answered by nshah5385
2

Answer:

1) पूर्ण शक्तीचा वापर

2) प्रत्येक गावी

Similar questions