Math, asked by bajiraodikule100, 11 months ago

स्मिताने ₹ 12.000 गुंतवून ₹ 10 दर्शनी किमतीचे शेअर्स ₹ 2 अधिमूल्याने घेतले, तर तिला किती शेअर्स
मळतील, ते काढण्यासाठी पुढील कृती पूर्ण करून लिहा
दर्शनी किंमत – ₹ 10; अधिमूल्य = ₹ 2
बाजारभाव = दर्शनी किंमत + l
= 10 +2 = 12
मिताला मिळणाऱ्या शेअर्सची संख्या -
बाजारभाव
12000
812
= ABO
सराव प्रश्नपत्रिका : गणित (भाग -D)​

Answers

Answered by bajiraodikule10069
13

Answer:

1000

Step-by-step explanation:

बाजारभाव=दर्शनी किंमत+अधिमुल्य

=10+2=12

मिताला मिळणाऱ्या शेअर्सची संख्या=1200भागीले12गुणूले100

=1000

Similar questions