Economy, asked by shraddhajadhav7219, 2 months ago

सीमांत प्राप्ती व सरासरी प्राप्ती या संकल्पना स्पष्ट करा​

Answers

Answered by dholpuriyalalita
10

उत्तर फ़ोटो में है।

please mark as brainiest

Attachments:
Answered by rajraaz85
2

Answer:

कुठलेही उत्पादित वस्तूची विक्री करत असताना त्याच्या उत्पादनात एका नगाणे वाढ झाली असेल तर त्याची एकूण प्राप्ती वाढत असेल त्याला सीमांत प्राप्ती म्हणतात. जर उत्पादनात एकदम भर पडत असेल तर त्याला सिमांत प्राप्ती असे म्हणतात.

सीमांत प्राप्ती म्हणजे ज्यावेळेस विक्रीसाठी ठेवलेला शेवटचा नग विकून जो फायदा होतो त्याला सीमांत प्राप्ती असे म्हणतात.

एकूण विकलेल्या वस्तूंची प्राप्ती याला वाढ झालेल्या नगाने भाग दिल्यास जी प्राप्ती मिळते त्याला सरासरी प्राप्ती म्हणतात.

Similar questions