सिमेंटची घरे आणि जुनी घरे तुलनात्मक अभ्यास करा ?
Answers
Answer:
"साधारणत: असे दिसून आले आहे की, ग्रामीण भागांतून स्थलांतरित झालेल्या लोकांना शहरात राहताना घराची समस्या जास्त भेडसावते. आर्थिक विवंचना कायमच असल्यामुळे ते झोपडपट्टीचा मार्ग धरतात. उच्च दरामुळे ते साधे दोन खोल्यांचे घरही शहरात खरेदी करू शकत नाहीत. कारण जमिनीचे आणि बांधकाम साहित्याचे वाढते दर हे त्यामागचे मुख्य कारण आहे. अशी समस्या असलेले अनेक लोक एकत्र येतात आणि आपला एक गट बनवतात. यातून मग ते कामाच्या जवळच्याच ठिकाणी झोपड्या बांधून राहतात."
Answer:
पुण्याचे ध्रुवांग हिंगमिरे आणि प्रियांका गुंजीकर हे युवा स्थापत्यविशारद जोडपे सिमेंट, लोखंड यांचा वापर टाळून पर्यावरणपूरक घरांची उभारणी करते. हे जोडपे माती, चुना, लाकूड यांचा वापर करून जुन्या काळातील बांधकाम तंत्राच्या साह्याने घरे उभारते. पर्यावरणाला हानिकारक घटकांचा वापर टाळून निसर्गाशी एकरूप होणाऱ्या घरांच्या बांधकामाचा प्रसार करण्याचे त्यांचे स्वप्न आहे. त्यांच्याशी साधलेला हा संवाद...