साम्य या शब्दाला विरुद्धार्थी शब्द ओळखा. *
Marathi
Answers
Answered by
1
Answer:
correct answer is a सामया
Explanation:
please make me brilliant
Answered by
0
Answer:
फरक
Explanation:
साम्य या शब्दाचा अर्थ सारखा किंवा समान असा होतो. ज्यावेळेस दोन वेगवेगळ्या गोष्टींमध्ये एकसारखेपणा असतो त्याला साम्य असणे असे म्हणतात.
त्यामुळे ज्यावेळेस दोन वेगवेगळ्या गोष्टी या समान नाहीत म्हणजे त्यांच्यात फरक आहे असे आपण बोलतो. या वरून फरक हा शब्द साम्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे असे म्हणता येईल.
विरुद्धार्थी शब्द -
ज्यावेळी दोन वेगवेगळ्या शब्दांचा अर्थ एकदम उलटा असतो त्यावेळेस त्या शब्दांना विरुद्धार्थी शब्द असे म्हणतात.
उदाहरणार्थ -
- थंड-गरम
- आत-बाहेर
- वर खाली
Similar questions
Social Sciences,
14 hours ago
Math,
14 hours ago
English,
1 day ago
English,
8 months ago
English,
8 months ago