साम्यवादी मूलतत्त्वे याविषयी माहिती लिहा ?
Answers
हा शब्द कार्ल मार्क्स या माणसाने शोधला। किंवा असे म्हणा की त्यांनी ही एक कल्पना केली। कामगार आणि शेतकरी यांचे शोषण होत असे त्याकाळी !
औद्योगिक क्रांतीनंतर च्या काळात त्यांनी दास कॅपिटल नावाचे पुस्तक लिहिले। त्याला जर्मनीतुन हाकलून देण्यात आले होते। म्हणून तो आयुष्यात शेवटच्या दिवसात इंग्लंड मध्ये राहत होता।
त्याचे विचार त्या काळी दाबून ठेवण्यात आले पण पुढे जाऊन त्या काल्पनिक समाजव्यवस्थे ला अमलात आणण्याचे प्रकार सर्वप्रथम लेनिन नि केले। 1917 च्या क्रांतीच्या वेळी ।
साम्यवाद किंवा समाजवाद ही तशी बरी वाटणारी पण एकांगी आणि विचित्र कल्पना आहे। म्हणून ती आज जगातून नष्ट होऊ पाहत आहे।
खरे तर आज जगाला तसल्या कुठल्यातरी कल्पनेची गरज आहे पण तो मार्क्स ची नव्हेतर भगवान श्रीकृष्ण याची समाजव्यवस्था हवी।
भगवान श्रीकृष्ण याने पण समाजात सर्वत्र समानतेची कल्पना दिली। त्याच्या चरित्रात हे स्पष्ट जाणवते। पण त्या व्यवस्थेत एक सौम्य विविधता आणि कौशल्य याना पण वाव आहे।
समाजवादात फारच विचित्र कल्पना आहेत म्हणून तो वादच मोडीत गेला। पण श्रीकृष्ण ची व्यवस्था आज ही तितकीच प्रभावी आहे आणि आपण जगतो आहोत।
भागवत सँप्रदाय ही अशीच एक कल्पना आहे पण त्यात समाजवादाचे दुर्गुण आणि अट्टाहास नाही। पण ती एक सुंदर समाजव्यवस्था आहे।
असो हे आज सर्वमान्य व्हायला वेळ लागेल। पण भागवत सँप्रदाय आज पण भारतात सम्पन्न आहे।