India Languages, asked by mayabenke, 7 months ago

सामना करणे अर्थ in Marathi and sentences

Answers

Answered by studay07
41

Answer:

सामना करणे

अर्थ = सामोरे जाणे ,  धैर्याने तोंड देणे  

स्पष्टीकरण = कोणतीही परिस्थिती असली तरी त्याला सामोरे जाणे , वाईट असो किंवा चांगली आपण  सामना केला पाहिजे . ज्या गोष्टीची भीतीने वाटत असते त्याचा सामना करणे ,आपल्यात  तेवढी शौर्य ठेवले पाहिजे आपण त्याला सामोरे गेले पाहिजे ह्या अर्थाने हा वाक्यप्रचार वापरला जातो .  

वाक्य =  

  • शिवाजी महाराजनी  त्यांच्या आयुष्यात अनेक काठीण  परिस्थितीचा सामना केला .
  • विध्यार्थी जीवनात आपल्याला पण काही अवघड प्प्रश्नांना सामोरे जावे लागते .  
  • आपण आपल्या आयुष्यात मजबूत बनण्ययासाठी अनेक कठीण परीक्षेला तोंड दिले पाहिजे
  • बाबासाहेब आंबेडकर यांच्या कडून आपण प्रेरणा घेतली पाहिजे कि आपण कितीही वाईट परिस्थिती चा सामना करता येऊ शकतो .  
  • जो पर्यंत आपण आपल्या भीती चा सामना करत नाहीत तो पर्यंत आपलयाला भीती वाटत राहणार.
Answered by kaifshaikh8069
3

Answer:

समोर zanay झालाय नमस्कार is one of those of

Similar questions