World Languages, asked by tanmay6468, 11 months ago

सामना करणे
वाकप्रचारांचा अर्थ सांगा​

Answers

Answered by hadkarn
20

Answer:

सामना करणे

अर्थ: तोंड देणे

वाक्य: बाबांच्या मृत्यूनंतर आईला खूप कठीण प्रसंगांचा सामना करावा लागला.

Similar questions