India Languages, asked by pranavpandhare3231, 3 months ago

*सामन्यांचे पुनरुज्जीवन करणारा क्रीडातज्ज्ञ -*

1️⃣ अबेबे बिकिला
2️⃣ एमिल झेटोपेक
3️⃣ कुबर टीन
4️⃣ जेसी ओवेन्स​

Answers

Answered by pratikshadhaygude47
6

Answer:

ऑलिंपिक सामन्यांचे पुनरुज्जीवन करणारे क्रीडातज्ज्ञ - कुबर टीन.

Explanation:

मैत्रीचा मंत्र सांगणाऱ्या या ऑलिंपिक सामन्यांची त्यानंतर इ. स. १८९४ साली आधुनिक जगाला आठवण झाली. त्या वर्षी फ्रान्स देशात एक ‘ऑलिंपिक काँग्रेस’ भरवण्यात आली होती. त्या काँग्रेसला अनेक राष्ट्रांचे प्रतिनिधी हजर होते. कुबर टीन नावाच्या फ्रेंच क्रीडातज्ज्ञाने या काँग्रेसमध्ये ऑलिंपिक सामन्यांचे पुनरुज्जीवन केले.

Similar questions
Math, 3 months ago