सेना भर्ती झालेल्या मुलाचे आईची पूर्ण मुलाखत
Answers
Answer:
★ सैन्यात भरती झालेल्या मुलाच्या आईचे मुलाखतीसाठी
प्रश्न -
१) नमस्कार काकू, सर्वप्रथम तुम्ही आपला मुलगा अर्जुन भारतमातेच्या सेवेसाठी रुजू केलात त्याबद्दल तुमचे २) अर्जुन ने सैन्यात भरती व्हावे ही त्याची वैयक्तिक इच्छा १०) आर्थिक अडचणी आल्या का ?
आभार मानतो.
होती की त्याच्या या निर्णयात तुमचाही समावेश आहे ? ३) अर्जुन केव्हापासून या क्षेत्रात काम करत आहे ?
४) त्याची ही इच्छा लहानपणापासूनचीच होती की मोठे
झाल्यावर निर्माण झाली ?
५) यासाठी तयारी केव्हापासून करत होता ? ६) त्याला कुणाकडून प्रेरणा मिळाली ?
७) सैन्यात रुजू होण्यामागे अर्जुनाचे नक्की ध्येय काय ?
८) त्याच्या ह्या निर्णयाला तुम्ही कशाप्रकारे सहाय्य केलं ?
९) यासाठी काय काय कष्ट केले ?
११) जर तुमच्या मुलाचे काही बरेवाईट झाले तर तुम्हाला त्याचा पछाताप होईल का ?
१२) समाजाला तुम्ही कोणता संदेश द्याल ?
धन्यवाद....