२)साने गुरुजी यांच्या जीवनकार्याविषयी थोडक्यात माहिती लिहा.
Answers
Answered by
0
Explanation:
मराठी भाषेतील महान साहित्यिक, शिक्षक आणि समाजसेवी पांडुरंग सदाशिव साने (pandurang sadashiv sane) अर्थात आपले साने गुरुजी यांचा जन्म 24 डिसेंबर 1899 महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी झाला. आई विषयी अपार करुणा, देशाविषयीचे प्रेम आणि मानवते विषयीची तळमळ या सर्व गोष्टी साने गुरुजींच्या लेखनातून दिसून येतात.
गांधीजींचा हत्येपासून अस्वस्थ आणि निराश साने गुरुजी या महान आत्म्याने 11 जून 1950 रोजी अतिप्रमाणात झोपेच्या गोळ्या खाऊन आपले जीवन संपवले. परंतु त्यांच्या मृत्युच्या 70 वर्षानंतरही ते भारताचे राष्ट्रीय शिक्षक म्हणून लोकांच्या मनात आजही ओळखले जातात.
Similar questions
CBSE BOARD XII,
4 days ago
Math,
9 months ago
CBSE BOARD XII,
9 months ago
Accountancy,
9 months ago