सैनिकाचे आत्मवृत्त मराठी निबंध डाउनलोड
Answers
● सैनिकाचे आत्मवृत्त (मराठी निबंध) -
मी प्रशांत चाटे, एक सैनिक. ज्या मातृभूमी साठी मी 20 वर्षे लढलो आज त्याच मातीवर घायाळ होऊन पडलो आहे.
ह्या असहाय निर्जन ठिकाणी कुणी येईल असे वाटत नाही. बहुधा माझा शेवटचा श्वास इथेच जाउ शकतो. कोण होते ते शत्रू त्यांना मी मारले. काय चूक होती माझी की मला गोळी लागली या प्रश्नांची उत्तरे तर अशक्य आहेत.
आता माझ्या मृत्यूनंतर मला हुतात्मा घोषित केला जाईल. माझ्या परिवाराला कदाचित थोडीशी आर्थिक मदत केली जाईल. माझ्या मुलाबाळांची स्वप्न पूर्ण होतील हीच एक अपेक्षा ठेवतो.
चला वेळ झाली माझी जायची...
धन्यवाद...
Answer:
भारत माझा ,मी भारतािा
जीव ओवाळावा तरी,जीव दकती हा लहान ।
तुझ्या शौयागाथेपुढे,त्यािी के वढीशी शान ।।
भारतीय सीमेवर लढायला जाण्यासाठी सुसज्ज झालेल्या जवानाला औक्षण करताना मात्र
,भचगनींच्या मनात येणाऱ्या चवचवध भावनाांिे वणान वरील काव्यपांक्तीमध्ये दकती साथा शबिाांत के ले
आहे.भारतीय सैचनकाबद्दद्दल अचभमानािी ,आपुलकीिी भावना प्रत्येकाच्या मनात असते. माझ्याही मनात
ही भावना होतीि .िेशभक्ती,िेशप्रेम लहानपणापासून मी माझ्या घरता अनुभवत होतो.
मुलाांनो ,माझे नाव श्री .कृ ष्णराव मारोतराव साने .माझे आजोबा स्वातांत्र्य सैचनक
होते.िेशाच्या स्वातांत्र्यासाठी त्याांनी तुरांगवासही भोगला .इांग्रजाांनी त्याांच्या के लेल्या छळाच्या अनेक गोष्टी
आम्ही त्याांच्या तोंडून ऐकल्या आहेत .माझे वडीलही िेशभक्त होते.भारतमातेिी सेवा व रक्षण करणे हेि
त्याांिे ध्येय होते.ते सैन्यात होते त्याांनीही त्याांच्या सेवाकालातील भारतीय सेनेच्या पराक्रमाच्या अनेक
गोष्टी आम्हाांला साांचगतल्या आहेत.िेशभक्तीिे धडे बालपणी घराति चमळाले आहे.त्यािवेळी मी भारतीय
सेनेत जायिां व िेशासाठी लढायिां ठरवलां .
महाचव्ालयीन चशक्षण पूणा झाल्यावर मी सैन्यात भरतीिे प्रयत्न सुर केले .सवा अडिणी पार
करून व परीक्षा पास करून मी सैन्यात भरती झालो.घरच्याांिे पाठबळ पाठठशी होतेि .खडतर सैन्य
प्रचशक्षण पूणा के ल्यावर माझी पोसस्टांग श्रीनगरच्या लष्करी ठाण्यावर झाली.मी सेकां ड लेफ्टनांट म्हणून
िाखल झालो होतो.पठाण टोळयाांना व िहशतवा्ाांना पुढे करून शेजारील िेशाने काश्मीरवर अनेक
ठठकाणी बॉम्ब हल्ले के ले .त्यापैकी श्रीनगरच्या बाजूने केलेले हल्ले चिगेचडयर एल.पी.सेन याांनी यशस्वीपणे
व शौयााने लढा िेऊन परतवून लावले.मी त्याांच्या बरोबरि कायारत होतो.पुढे आमच्या तुकडीने झाांगड हे
गाव शत्रूकडून सजांकू न घेतले .त्यावेळी आघाडीच्या रणगाड्ाांबरोबर मी सुद्धा होतो .शत्रूसेनेने सुरांग
जागोजागी पेरलेले होते .सुरांग चनकामी करण्यािे काम मला करायिे होते .ते काढले नाही तर भारतीय
सेनेिे रणगाडे ,व भारतीय जवान मोठ्या सांख्येने उद्दध्वस्त झाले असते.काम जोखीमीिे होते,पण शत्रूवर
आक्रमण करण्यासाठी ते करणे गरजेिे होते.त्याति शत्रूसेनेकडून सातत्याने गोळयाांिा व तोफाांिा मारा
होत होता.मृत्यूिे भय होतेि .पण मी स्वतः च्या प्राणाांिी पवाा न करता सुरांग शोधून नष्ट के ले भारतीय
सेनेिा मागा मोकळा झाला.पण माझ्या पायाला व खाां्ाला गोळी लागून मी जखमी झालो.िवाखान्यात
उपिार घेऊन पुन्हा सेवेत रजू झालो .चमत्राांनो गेल्यावर्षीि मी सेवाचनवृत्त झालो