Math, asked by lavanyalavanya9085, 9 hours ago

सैनिकांचे आत्मवृत्त निंबध

Answers

Answered by ayush08cc
0

Answer:

माझ्या प्रिय मित्रांनो या लेखाच्या माध्यमाने आपण एका सैनिकाचे आत्मवृत्त मराठी निबंध रूपाने पाहणार आहोत. सैनिकाचे जीवन खूप परिश्रम आणि मेहनतीने भरलेले असते. या लेखात दिलेले हे sainikache manogat तुम्ही आपल्या शाळेतील अभ्यासात वापरू शकतात. तर चला सुरू करूया...

मी एक सैनिक आहे व कठीण परिश्रमानंतर मी ही वर्दी परिधान केली आहे. लहानपणापासून माझे स्वप्न सैनिक बनून, शत्रूपासून देशाची सेवा करणे होते. आणि म्हणूनच मी रात्रंदिवस मेहनत करणे सुरू केले. घराची परिस्थिती हलाखीची असतांनाही मी हार स्वीकारली नाही. माझे ध्येय ठरलेले होते की मला सैनिक बनायचे आहे. व यासाठी मी सर्व प्रकारच्या परिस्थितीवर मात करण्याचे ठरवले होते.

Answered by YJ131999
1

Answer:

blablabla

Step-by-step explanation:

(%_%) huhukkkkk

Similar questions